घरी बसूनच करा आधार ला सातबारा लिंक
shetkari satbara link with aadhar
स्टेप १.
प्ले स्टोअर वरून खालील ऐप डाऊनलोड करा.
Consent Collector APK Download for Android - Apps
स्टेप 2.
app वर मोबाइल नंबर टाकून otp घ्या आणि रजिस्टर करून घ्या.
स्टेप ३.
शेतकऱ्यांचा आधार नंबर टाकून search botton वर क्लिक करा. लगेच शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर टाकून घ्या. OK बटनावर क्लिक करा.
स्टेप ४.
डाव्या कोपऱ्यात खालच्या बाजूला seek concent वरती क्लिक करा.
स्टेप ५ .
Proceed to e sign- या बटणावर क्लिक करा. आणि otp base authontication या बटणावर क्लिक करा. आधार नंबर टाकून otp घ्या. otp टाका आणि सबमिट करा.
E-kyc sucessfully completed असा मेसेज दाखवेल.
(माहिती आवडल्यास मित्राला पाठवा.... धन्यवाद.... )


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा