Add1

शनिवार, १ मार्च, २०२५

Motivational Video -GFourxmotivation

 @GFourxmotivation

Motivational video available on the You Tube Channel

Motivational video available on  the You Tube Channel


https://youtu.be/vcMK3fYWF3c?si=iu8o1VeD0fGDwmbX

घरी बसूनच करा आधार ला सातबारा लिंक | shetkari satbara link with aadhar

घरी बसूनच करा आधार ला सातबारा लिंक 


shetkari satbara link with aadhar


  


स्टेप १. 

प्ले स्टोअर वरून खालील ऐप डाऊनलोड करा.

Consent Collector APK Download for Android - Apps


स्टेप 2. 

app वर मोबाइल नंबर टाकून otp घ्या आणि रजिस्टर करून घ्या.  


स्टेप ३. 

शेतकऱ्यांचा आधार नंबर टाकून search botton वर क्लिक करा. लगेच शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर टाकून घ्या. OK बटनावर क्लिक करा.

 

स्टेप ४.  

डाव्या कोपऱ्यात खालच्या बाजूला seek concent  वरती क्लिक करा. 

 

स्टेप ५ .

Proceed to e sign- या बटणावर क्लिक करा. आणि otp base authontication या बटणावर क्लिक करा. आधार नंबर टाकून otp घ्या. otp टाका आणि सबमिट करा. 

E-kyc sucessfully completed असा मेसेज दाखवेल. 

  

(माहिती आवडल्यास मित्राला पाठवा.... धन्यवाद.... )

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना- ladkibahin.maharashtra.gov.in

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना  

www.ladkibahiniyojana.gov.in 

महाराष्ट्र राज्याच्या 2024 चा अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात ही योजना आणण्यात आली आहे, या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना स्वावलंबी करण्याच्या सरकारच्या ध्येय आहे. या योजनेमुळे महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे.

योजनेचा उद्देश

लाभार्थी:-‌ मुख्य उद्दिष्ट महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आहे. महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हेही उद्दिष्ट आहे.

अट:- 21 ते 65 वयोगटातील सर्व पात्र महाराष्ट्रांतील महिला. 

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

 








contact us

marathi4info


about us

हे पृष्ठ  नव-नवीन माहिती पोहोचवण्यासाठी बनवले आहे. दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी सोडवण्यास मदत करणार आहे. शासनाच्या नवीन योजणाची माहिती या पेज वर मिळणार आहे. सोप्या शब्दा मध्ये माहिती दिली आहे. दिलेली माहिती आपल्या मित्र नातेवाईकांमध्ये  पाठवा.